विज्ञानाचा गुरुवार Vidnyanacha Guruwar Science Webinar
विषय: " या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण, (राज्य विज्ञान शिक्षण संस्था) रविनगर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने
विज्ञानाचा गुरूवार
अंतर्गत दिनांक 21 ऑक्टोबर 2021 ला 12.00 वाजता
वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे
(शिक्षक,विद्यार्थी, पालक यांनी या यु ट्यूब लिंकद्वारे join व्हावे)
आयोजक :-
रवींद्र रमतकर
संचालक,
प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नागपूर.
(राज्य विज्ञान शिक्षण संस्था),
रविनगर, नागपूर. ..
0 Comments