Ticker

10/recent/ticker-posts

वाचन प्रेरणा दिन | Vachan Prearana din | 15 ऑक्टोबर SCERT Webinar

 वाचन प्रेरणा दिन | Vachan Prearana din | 15 ऑक्टोबर  SCERT Webinar

विषय: " या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे  यांच्या  विद्यमाने

 पुन्हा एकदा भेटूया ... ऑनलाईन विकास मंचावर संवाद साधूया! 🖥️🎉

 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र, पुणे मार्फत प्रसार माध्यम विभागांतर्गत  वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून आयोजित करीत आहोत
   "वाचनयात्री....." 
      
   📖*वाचन प्रेरणा दिन विशेष 📚
          
 प्रसिद्ध साहित्यिक 
 १.मा. डॉ.सदानंद देशमुख*  
 २. मा.शुभांगी भडभडे*           
         उलगडणार 
माणूस घडविण्याचा- एक                      वाचनप्रवास.......
चला तर आपणही होऊया सहप्रवासी.......

 दिनांक-१५ऑक्टो.२०२१
 वार - शुक्रवार 
 वेळ - सकाळी ११ ते १२ 

तसेच या सत्रामध्ये हजर राहण्यासाठी खालील You tube लिंक वर क्लिक करा

 

  एम.डी. सिंह संचालक, 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र,पुणे..

Post a Comment

0 Comments

Total Pageviews