Ticker

10/recent/ticker-posts

Vidnyanacha Guruwar Science Webinar

  विज्ञानाचा गुरुवार Vidnyanacha Guruwar Science Webinar


विषय: " या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण, (राज्य विज्ञान शिक्षण संस्था) रविनगर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने

 *विज्ञानाचा गुरूवार*

 अंतर्गत दिनांक 30 सप्टेंबर 2021 ला 12.45 वाजता

*विषय*
*नाविण्यतेतून समस्या निराकरण* 
*Problem Solving Through Innovation* 

या विषयावर वेबिनार चे आयोजन  करण्यात आले आहे *Inspire Award - Manak* कार्यक्रमात गुणवत्तापूर्ण  व नाविन्यपूर्ण  कल्पना / विचार यावे या हेतूने विद्यार्थ्यांमध्ये हे विचार रुजविण्यासाठी  हा वेबिनार फायदेशीर ठरणार आहे करिता सदर ची  you tube लिंक  आपल्या जिल्हातील जास्तीत  विद्यार्थी व शिक्षकां पर्यंत पोहचविण्यास विनंती आहे.


(शिक्षक,विद्यार्थी, पालक यांनी या यु ट्यूब लिंकद्वारे join व्हावे)

आयोजक :-
रवींद्र रमतकर
संचालक,
प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नागपूर.
(राज्य विज्ञान शिक्षण संस्था),
रविनगर, नागपूर.
 ..

Post a Comment

0 Comments

Total Pageviews