Ticker

10/recent/ticker-posts

State Level General Knowledge Competition

राज्यस्तरीय सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा | State Level General Knowledge Competition 1 | मोठा गट सूचना
  1. प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
  2. आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
  3. आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
  4. सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
  5. कृपया आपले नाव इंग्रजीत टाईप करा तरच टेस्ट सबमिट होईल.
  6.  स्पर्धा आज संध्याकाळी 9 ते 11 पर्यंत असेल. त्यानंतर लगेच निकाल  जाहीर होईल.


सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा क्रमांक 1 

 

इंद्रधनुष्यातील सातवा रंग कोणता आहे?

निळा

जांभळा

तांबडा

हिरवा

Correct answer

जांभळा

 

संत तुकडोजी महाराजांचे गुरु कोण आहे?

संत नामदेव

संत तुकाराम

अडकोजी महाराज

गाडगे महाराज

 

Correct answer

अडकोजी महाराज

 

महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता आहे?

चंद्रपूर

भंडारा

नागपूर

गोंदिया

Correct answer

गोंदिया

 

महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता?

पुणे

बीड

अहमदनगर

सोलापूर

Correct answer

अहमदनगर

 

--------- या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

गोदावरी

कोयना

तापी

कृष्णा

Correct answer

गोदावरी

 

जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?

अमरावती

गोंदिया

नागपूर 

बुलढाणा

Correct answer

बुलढाणा

 

संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहिली?

आपेगाव

नेवासे

देहू

आळंदी

Correct answer

नेवासे

 

महाराष्ट्राला --------  कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

720

920

820

620

Correct answer

720

 

भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते आहे?

दिल्ली

ग्रेटर नोएडा

गाझियाबाद

गुडगाव

Correct answer

गाझियाबाद

 

महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर कोणते?

मुंबई

नाशिक

नागपूर

पुणे

Correct answer

मुंबई


 
पुढील स्पर्धेची सूचना मिळण्यासाठी आणि निकाल लिंक त्वरित मिळण्यासाठी  खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हा


Post a Comment

1 Comments

Total Pageviews