11th CET Practice Question Paper no.11
State Level 11th CET Exam
- इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी CET परीक्षा होणार आहे.
- या परीक्षेची तयारी म्हणून सराव पेपर सोडवा.
- परीक्षा दिल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
- रोल नंबर जपून ठेवा. निकाल पाहण्यासाठी रोल नंबर ची आवश्यकता आहे.
- दिनांक 20 जुलै 2021 रोजी सकाळी 6वाजता याच ठिकाणी निकाल पाहण्यास मिळेल.
- परीक्षेची वेळ संध्याकाळी सहापर्यंत
अकरावी प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या CET परीक्षेसाठी सराव पेपर क्रमांक 11 सोडवण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.
अकरावी प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या CET परीक्षेसाठी सराव पेपर क्रमांक 1 ते 10 सोडवण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.
दिनांक 19 जुलै 2021 एक ते अकरा सराव पेपर वर आधारित राज्यस्तरीय CET परीक्षा घेतली जाईल.पेपर सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर रोल नंबर टाकून आपणास निकाल पाहता येईल.
परीक्षेची वेळ
सकाळी 9 ते 6 पर्यंत कधीही पेपर सोडवू शकता.
पेपर याच ठिकाणी सकाळी 9वाजता अपलोड केला जाईल.
1 Comments
Vaidya Rudrani Nagraj
ReplyDelete