Ticker

10/recent/ticker-posts

State Level 11th CET Practice Question Paper

 CET Exam

संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करत आहोत 


निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

CET Exam Result

CLICK HERE

परीक्षेची वैशिष्ट्ये

1. संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी घरबसल्या पेपर ऑनलाइन सोडवू शकतात.

2. परीक्षेच्या निकालाचे वैशिष्ट्ये:

संपूर्ण महाराष्ट्रातून बसलेल्या विद्यार्थ्यां मधून तुमची रँक किती आहे हे तुम्हाला समजू शकेल.

इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित सर्व प्रश्न आहेत.

3.प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.

4.आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.

5.सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.

रोल नंबर नसेल तर आपणास सर्टिफिकेट मिळणार नाही.

6.पेपर सोडवताना आपला वेळ मोजला जातो.

7.दोन स्पर्धकांना समान गुण मिळाले तर जा स्पर्धकांचा पेपर सोडवण्याचा वेळ कमी असेल त्याचा क्रमांक वरचा असेल.

8.आपण आपला रोल नंबर रिझल्ट शीट वर टाकून निकाल पाहू शकता.

9.आपल्या निकालाच्या खालीच सर्टिफिकेट डाऊनलोड करण्याचा ऑप्शन आहे.

आपणास किती गुण मिळाले हे निकाल घोषित झाल्यानंतर आपल्या निकालपत्रावर असेल.

स्पर्धेत भाग घेण्यासाठी खालील लिंकवर स्पर्श करा.

निकाल दिनांक 18जून 2021रोजी सकाळी 9वाजता जाहीर केला जाईल. व लगेच सर्टिफिकेट आपणास मिळतील.


Post a Comment

4 Comments

  1. Is exam me bichme link ne kam krna band kr diya next ka option hi nhi aa rha tha .. 50 que. hi solve kr pai .. 60 minutes ka time h pr ye to work nhi kr rha tha ..maine bss 50 que. Solve ki

    ReplyDelete

Total Pageviews