Swadhyay Upkram What's app
स्वाध्याय (SWADHYAY) - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana- या आठवड्यात परत येत आहे! (दि 15 मे २०२१ पासून)
*National FLN मिशन* आणि *शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये विद्यार्थ्यांचे अध्ययन* किती प्रमाणात झाले आहे, या अनुषंगाने *पुढील ४ आठवड्यामध्ये (१५ मे ते ५ जून २०२१) पायाभूत क्षमता व त्या त्या इयत्तेचे महत्त्वाचे Learning Outcomes यावर आधारित प्रश्न असणार आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये विद्यार्थी ज्या इयत्तेत होते त्याच इयत्तेचे स्वाध्याय त्यांनी सोडवायचे आहेत म्हणजेच ज्यांनी स्वाध्याय उपक्रमाला यापूर्वी रजिस्ट्रेशन केले आहे / स्वाध्याय उपक्रमात सहभागी आहेत, त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी आतापर्यंत सहभाग घेतला नाही त्यांना राजिस्ट्रेशन करावे लागेल.
सरावासाठी ह्या लिंकवर क्लिक करा -
आता UDISE निवड अनिवार्य झाला आहे. कृपया शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांनसोबत शाळेचा UDISE नंबर शेअर करावे
ह्या आठवड्या (दि. १५/०५/२०२१) मध्ये SWADHYAY उपलब्ध:
कोणासाठी - १ ली ते ९ वी विद्यार्थ्यांसाठी
माध्यम - मराठी, सेमी-इंग्रजी, उर्दू
विषय - गणित
१ ली ते ५ वी प्रत्येक विषयाचे १५ प्रश्न आणि ६ वी ते ९ वी प्रत्येक विषयाचे २० प्रश्न असतील
दिनकर टेमकर
संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र
1 Comments
ज्ञानेश्वरी शिवराज जगताप
ReplyDelete