Ticker

10/recent/ticker-posts

General Knowledge Competition - World Red Cross Day

  World Red Cross Day G.K.Competition 



दिनांक 8मे रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचा निकाल थोड्याच वेळात वेबसाईट वर जाहीर केला जाईल. काल काही तांत्रिक कारणाने ज्यांना रोल नंबर मिळाले नव्हते त्या स्पर्धकांचे नाव व  रोल नंबर यांची यादी  वेबसाईट वर दिली आहे.  आपण आपला निकाल रोल नंबर द्वारे पाहू शकता .

वरील लिंकवरून आपण आपला रोल नंबर प्राप्त करून घ्या. व खालील लिंकवरून आपण आपला निकाल पाहून सर्टिफिकेट डाऊनलोड करा. ज्यांनी दि.8 मे 2021 रोजी रात्री 10.30 पर्यंत पेपर सोडवला त्यांचेच नाव यादीत आहे. त्या सर्वाँना निकाल पाहता येईल.

प्रथम क्रमांक

 जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा

निकाल दिनांक 9 मे 2021 रोजी सकाळी 7 वाजता जाहीर केला जाईल.
सूचना
  1. प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
  2. आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
  3. आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
  4. सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
  5. रोल नंबर नसेल तर आपणास सर्टिफिकेट मिळणार नाही.
  6. आता सर्टिफिकेट साठी ईमेल ची गरज नाही.
  7. पेपर सोडवताना आपला वेळ मोजला जातो.
  8. दोन स्पर्धकांना समान गुण मिळाले तर जा स्पर्धकांचा पेपर सोडवण्याचा वेळ कमी असेल त्याचा  क्रमांक वरचा असेल.
  9. आपण आपला रोल नंबर रिझल्ट शीट वर टाकून निकाल पाहू शकता.
  10. आपल्या निकालाच्या खालीच सर्टिफिकेट डाऊनलोड करण्याचा ऑप्शन आहे.
  11. आपणास किती गुण मिळाले हे निकाल घोषित झाल्यानंतर आपल्या निकालपत्रावर असेल.
  12. स्पर्धेत भाग घेण्यासाठी खालील लिंकवर स्पर्श करा.
  13. निकाल दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता जाहीर केला जाईल. व लगेच सर्टिफिकेट आपणास मिळतील.
  14. 40% पेक्षा जास्त गुण आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळेल.






Post a Comment

4 Comments

  1. Sir nikal kadhi jahir hoil

    ReplyDelete
  2. सर माझा रोल नंबर पाठवा Ashok Wahul06@ gmailcom.

    ReplyDelete
  3. Sir my roll not in list please traselet me

    ReplyDelete

Total Pageviews