स्वाध्याय उपक्रम 24 वा आठवडा सुरू
आता UDISE निवड अनिवार्य झाला आहे. कृपया शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांनसोबत शाळेचा UDISE नंबर शेअर करावे.
या आठवड्यामध्ये SWADHYAY वर उपलब्ध:
माध्यम - *मराठी आणि Semi - English*
विषय - गणित
विज्ञान
माध्यम - Urdu/ उर्दू
विषय - गणित
विज्ञान
टीप - १ ली ते ५ वी प्रत्येक विषयाचे ७ प्रश्न आणि ६ वी ते १० वी प्रत्येक विषयाचे १० प्रश्न असतील
https://wa.me/918595524519?text=Namaskar
सरावासाठी वरील लिंकवर क्लिक करा -
स्वाध्याय उपक्रम नोंदणी | स्वाध्याय उपक्रम तालुकास्तरीय व शालास्तरीय माहिती | स्वाध्याय उपक्रम जिल्हास्तरीय माहिती |
1 Comments
class 10th chi quiz kadhi start karnar aahe
ReplyDelete