English Grammar Online Competition
आपणास या स्पर्धेचे सर्टिफिकेट हवे असल्यास अचूक ई-मेल नोंदवा. या स्पर्धेचे सर्टिफिकेट आपणास दि. 17 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11 वाजता आपण नोंदवलेल्या ईमेलवर प्राप्त होतील. 90% पेक्षा जास्त गुण असणाऱ्यांना सर्टिफिकेट मिळतील.
विजयी स्पर्धकांची यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर स्पर्श करा.
वरील Winner यादीतील स्पर्धकांना सर्टिफिकेट पाठवले आहे
ज्यांनी टेस्ट सोडवतांना ईमेल अचूक नोंदवला आहे त्यांनाच सर्टिफिकेट पाठवले आहे.
1 Comments
Sir certificate ala nahi shreya Vijay Mane mark 40
ReplyDelete