Ticker

10/recent/ticker-posts

State Level Talent Search Exam Class 1st राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता पहिली

 State Level Talent Search Exam Class 1st 

राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा 

इयत्ता पहिली  
 निकाल पाहण्यासाठी व सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा व मेरिट लिस्ट व महाराष्ट्र राज्याचा  प्रथम क्रमांकाचा विजेता कोण आहे हे  थोडयाच वेळात जाहीर केले जाईल.सूचना
  1. प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
  2. आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
  3. आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
  4. सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
  5. लवकरच इतर सर्व इयत्तासाठी  स्पर्धा आयोजित केली जाईल.
  6. State Level Talent Search Exam Class 2nd to 7th
स्पर्धेची अंतिम वेळ संपलेली आहे आपण फक्त सराव म्हणून खालील पेपर सोडवू शकता.

Post a Comment

3 Comments