छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा |Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti G.K. Competition
- प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
- आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
- आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
- सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
- स्पर्धेचा निकाल थोडयाच वेळात जाहीर होईल.
छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त राज्यस्तरीय सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
रायगड
शिवनेरी
सिंहगड
पुरंदर
Correct answer
पुरंदर
छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कधी झाला?
14 मे 1657
14 मे 1757
16 मे 1765
14 मे 1675
Correct answer
14 मे 1657
1. संभाजी महाराजांना संस्कृतसह अनेक भाषा अवगत होत्या. त्यांनी ग्रंथ लेखनही केले आहे. 2.राजनीति वरील प्राचीन भारतीय ग्रंथांचे अवलोकन करून त्याचे सार 'बुधभूषण' या ग्रंथात मांडले.
दोन्ही विधाने असत्य आहे
फक्त विधान क्रमांक एक असत्य आहे
दोन्ही विधाने सत्य आहे
यापैकी नाही
Correct answer
दोन्ही विधाने सत्य आहे
आग्र्याहून कैदेतून सुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना....... येथे सुरक्षित ठेवले होते.
आग्रा
पुणे
मथुरा
दिल्ली
Correct answer
मथुरा
छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला?
16 जानेवारी 1681
15 मे 1680
17 जानेवारी 1680
यापैकी नाही
Correct answer
16 जानेवारी 1681
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ' छावा 'या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
विश्वास पाटील
शिवाजी सावंत
रणजित देसाई
यापैकी नाही
Correct answer
शिवाजी सावंत
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना............. सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले.
जावळी
कोकणातील शृंगारपूरचे
कर्नाटक
यापैकी नाही
Correct answer
कोकणातील शृंगारपूरचे
छत्रपती संभाजी महाराजांवर एकाच वेळी अनेक शत्रूंना तोंड देण्याचा प्रसंग आला कारण........
औरंगजेबाने जिंजीर्याच्या सिद्दी व पोर्तुगीजांना आपल्या बाजूने वळवले.
छत्रपती संभाजी महाराज गाफील राहिले.
छत्रपती संभाजी महाराजांनी युद्धात विजय मिळवला.
यापैकी नाही
Correct answer
औरंगजेबाने जिंजीर्याच्या सिद्दी व पोर्तुगीजांना आपल्या बाजूने वळवले.
सन 1689 च्या सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात...... येथे बोलावले.
संगमेश्वर
श्रीवर्धन
कणकवली
यापैकी नाही
Correct answer
संगमेश्वर
मराठ्यांचा नाशिक जवळचा .........किल्ला औरंगजेब बादशहाच्या सेनानींना दीर्घकाळ प्रयत्न करूनही घेता आला नाही.
रायगड
राजगड
सिंहगड
रामसेज
Correct answer
रामसेज
छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते?
जाईबाई
सईबाई
रखमाबाई
यापैकी नाही
Correct answer
सईबाई
संभाजी महाराजांनी बुधभूषण या ग्रंथाची रचना कोणत्या भाषेत केली ?
मराठी
प्राकृत
संस्कृत
पाली
Correct answer
संस्कृत
छत्रपती संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले कारण ........
सैनिक थकले होते.
मुघलांचे सैन्य स्वराज्यावर चालून आले.
यापैकी नाही
Correct answer
मुघलांचे सैन्य स्वराज्यावर चालून आले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते?
येसूबाई
सुशिलाबाई
लक्ष्मीबाई
यापैकी नाही
Correct answer
येसूबाई
छत्रपती संभाजी महाराजांना गोव्याचा विजय सोडून परतावे लागले कारण.......
पोर्तुगीजांचा गव्हर्नर घायाळ झाला.
पोर्तुगिजांनी फोंडा किल्ल्यास वेढा घातला.
मुघलांनी दक्षिण कोकणावर आक्रमण केल्याची बातमी छत्रपती संभाजी महाराजांना कळाली.
यापैकी नाही.
Correct answer
मुघलांनी दक्षिण कोकणावर आक्रमण केल्याची बातमी छत्रपती संभाजी महाराजांना कळाली.
3 Comments
maza paper submit hot nahi
ReplyDeletemi leave karun return dila paper
Deleteइंग्रजीत नाव टाईप करा. मग सबमिट होईल
ReplyDelete